Manasvi Choudhary
बिग बॉस फेम निक्की तांबोळी स्टायलिश अंदाजामुळे लक्ष वेधते.
निक्की कायमच तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
निक्कीने बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकली.
निक्की तांबोळीचा चाहतावर्ग मोठा आहे.
नुकतेच निक्कीने तिचे नवीन स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत
ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये निक्कीचा कातिल अंदाज घायाळ करतो आहे,
सोशल मीडियावर निक्कीच्या या फोटोंना तुफान लाईक्स येत आहेत.