Manasvi Choudhary
शनीची साडेसती दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.
शनिवारी लोंखड, काळी उडीद डाळ, काळे तीळ किंवा काळे कापड या गोष्टींचे दान करा.
पिंपळाच्या झाडामध्ये शनी देवा वास करतात यामुळे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शनि स्त्रोताचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते.
शनिवारी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ अर्पण केल्यास साडेसातीपासून मुक्तता मिळेल.
हनुमान चालिसा पठन केल्याने शनिदेवाच्या प्रभावामुळे शांती मिळते.