Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर जान्हवीने व्हिडीओ शेअर केली आहे. तिचा स्टायलिश अंदाज दिसत आहे.
थायलंडच्या बीचवर जान्हवीने हॉट लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे. ब्ल्यू कलरची बिकनी आऊटफिट तिने घातला आहे. ओपन हेअरस्टाईल केली आहे.
बोटीतून फिरताना खास पोझमध्ये जान्हवी कमालीची सुंदर दिसत आहे. जान्हवीच्या हॉटनेसने सर्वानाच घायाळ केले आहे.
नैसर्गिक प्रकाशासोबत जान्हवीचा चेहऱ्यावरचं सौंदर्य अधिकचं खुलून दिसत आहे. तिचा हटके अंदाज सर्वांनाच आवडला आहे.
या व्हिडीओला तिने 'एकदम कूल' असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर जान्हवीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.