Arbaz- Nikki: बाईsss काय हा प्रकार!, अरबाजने निक्कीला चक्क उचलून घेतलं

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सीझन ५ चा शेवटचा टप्पा आज होणार आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

ग्रँड फिनाले

उद्या रविवारी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

टॉप ६ स्पर्धक

बिग बॉसच्या घरातील टॉप ६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पोहचले आहेत.

Bigg Boss Marathi | Social Media

नवा टास्क

आज बिग बॉसच्या घरातील जुन्या स्पर्धकांना भेटण्याचा रियुनियन टास्क आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

निक्की- अरबाजची भेट

रियुनियन टास्कमध्ये निक्की- अरबाजची भेट होणार आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

निक्कीला भेटून अरबाज खूश

निक्कीला भेटल्यानंतर अरबाजने घट्ट मिठी मारत निक्कीला उचलून घेतलं आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

अरबाज एलिमेट

बिग बॉसच्या सातव्या आठवड्यात अरबाज एलिमेट झाला होता.

Bigg Boss Marathi | Social Media

NEXT: Madhavi Nimkar: नाजूक कंबर अन् मनमोहक अदा पाहून व्हाल फिदा

येथे क्लिक करा...