Jahnavi Killekar Photos : मोहिनीचं मोहात पाडणार सौंदर्य; कातिल नजरने चाहत्यांवर केली जादू

Shreya Maskar

जान्हवी किल्लेकर

'बिग बॉस मराठी 5' ची टास्क क्वीन जान्हवी किल्लेकरची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

Jahnavi Killekar | instagram

मालिकेत एन्ट्री

कलर्स मराठीच्या 'आई तुळजाभवानी' मालिकेत जान्हवी किल्लेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Jahnavi Killekar | instagram

भूमिका कोणती?

'आई तुळजाभवानी' मालिकेत जान्हवी किल्लेकर मोहात पाडणाऱ्या मोहिनी भूमिका साकारणार आहे.

Jahnavi Killekar | instagram

जान्हवीचं देखणे रूप

जान्हवीच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे देखणे रूप खरचं चाहत्यांना मोहात पाडत आहे.

Jahnavi Killekar | instagram

कातिल अदा

जान्हवीने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. तिच्या स्माइलवर तर चाहते फिदा झाले आहेत.

Jahnavi Killekar | instagram

जान्हवीचं सौंदर्य

मोकळे केस, ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअपने जान्हवीचं सौंदर्य खुललं आहे.

Jahnavi Killekar | instagram

मालिकेची वेळ?

'आई तुळजाभवानी' मालिका कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता पाहायला मिळते.

Jahnavi Killekar | instagram

चाहता वर्ग

जान्हवीच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक तिला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Jahnavi Killekar | Instagram

NEXT : गहरा समंदर दिल डूबा जिसमें..., कल्याणच्या चुलबुलीचं समुद्रकिनारी फोटोशूट

Shivali Parab Photo | instagram
येथे क्लिक करा...