Amruta Dhongade: एकदम भारीच; 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्रीचा लूक नेटकऱ्यांना भावला...

Chetan Bodke

ओळख

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे सर्वधिक चर्चेत आलेली अभिनेत्री

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

मालिकेमुळे प्रसिद्धी

‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून अमृताला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

महाराष्ट्रातील घराघरात ओळख

कोल्हापूरची बिजली म्हणून अमृताला ‘बिग बॉस मराठी ४’ मुळे महाराष्ट्रातील घराघरात ओळख मिळाली.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

सोशल मीडियावर सक्रिय

अमृता धोंगडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

अमृताचा सिंपल फोटोशूट

अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करीत अमृताने सिंपल फोटोशूट शेअर केले.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

अमृताचा सिंपल लूक

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या ड्रेसवर वेगवेगळी डिझाईन पाहायला मिळत आहे. अमृताच्या ह्या सिंपल लूकने सर्वांचेच मन वेधले.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

अमृताची फॅशन

अमृताने ह्या ड्रेसवर झुमके आणि डायमंडच्या बांगड्या असा लूक केलेला दिसत आहे.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

सोशल मीडियावर चर्चा

नुकतंच अमृताने नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिच्या लूकचे चाहते प्रचंड कौतुक करीत आहे.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

अमृताची नवी कलाकृती

अमृता धोंगडे ‘बिग बॉस मराठी ४’ नंतर कोणत्या कलाकृतीत दिसणार यासाठी उत्सुक आहेत.

Amruta Dhongade Photos | Instagram/ @amrutadhongade_official

NEXT: 'सौंदर्याची राणी' माधुरी दीक्षितचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene
येथे क्लिक करा...