Saam Tv
६ ऑक्टोबरपासून बिग बॉसचा लोकप्रिय रिअॅलिटी शो प्रसारीत झाला आहे.
बिग बॉस १८ मध्ये एकूण १८ स्पर्धक आहेत. यंदाचा शो कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
या आधी बिग बॉस गाजवणारे टॉप ५ स्पर्धक किती मानधन आकारायचे जाणून घेवू.
अभिनेत्री पामेला अॅडरसन हिने बिग बॉसमध्ये येण्यासाठी तब्बल अडीच कोटींचे मानधन घेतले होते.
धुम चित्रपटातली सुप्रसिद्ध अभिनेत्री रिमी सेन हिने या आधी २ कोटी रुपयांचे मानधन आकारले होते.
बिग बॉसच्या घरात खली होता. त्याचे आठवड्याचे मानधन ५० लाख होते.
क्रिकेटपटु श्रीकांतला बिग बॉसमध्ये असताना आठवड्याला ५० लाख रुपये मानधन मिळायचे.
लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहरा हा दर आठवड्याला तब्बल २० लाख रुपयांचे मानधन घ्यायचा. अशा पद्धतीने बिग बॉसचे स्पर्धक मानधन आकारत असतात.
NEXT : जेवणापूर्वी बडीशेप खाण्याचे फायदे कोणते?