Tanvi Pol
जेवणानंतर प्रत्येकजण बडीशेपचे सेवन करत असतो.
मात्र जेवणापूर्वी बडीशेप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?
जेवणापूर्वी बडीशेप खाल्लाने खोकला कमी होण्यास मदत होतो.
निरोगी हृदयाच्या आरोग्यासाठी जेवणापूर्वी बडीशेपचे सेवन करावे.
घसा खवखवत असल्यास जेवणापूर्वी बडीशेपचे सेवन करावे.
हिमोग्लोबिनची कमतरता दुर करण्यासाठी जेवणापूर्वी बडीशेपचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.