Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी ५ या सीझनचा विजेचा सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहे.
झापूक- झुपूक सुरजच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरातील सूरजची मैत्रिण अंकिता वालावलकरने सूरजचे केळवण कार्यक्रम केला. ते फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
यानुसार सूरज चव्हाणची होणारी बायको नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजनाचं लव्ह मॅरेज असल्याची माहिती आहे.