Manasvi Choudhary
'बिग बॉस' मराठी 'सीझन ५' चा विजेता सूरज चव्हाण सध्या चर्चेत आहे.
बिग बॉसनंतर देखील सूरज चव्हाणची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
सोशल मीडियावर सूरज चव्हाण मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सूरज चव्हाण अपडेट देत असतो.
आगामी काळात सूरज चव्हाणचा 'झापूक झुपूक' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का प्रसिद्ध सूरज चव्हाण किती शिकलाय? सूरज चव्हाण हा आठवी पर्यंतचं शिकला आहे.
लहानपणीच आई- वडिलाचं छत्र हरपल्यानंतर पाच बहिणींचा भाऊ सूरज चव्हाणची आर्थिक परिस्थिती बेताची होती.