Manasvi Choudhary
टिव्हीवरची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून विना जगतापची ओळख आहे.
विणाचं साडीतलं सौंदर्य खुललं आहे. तिने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या रूपात विणाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
केसात गजरा, भरगच्छ ज्वेलरीसह विणाने साऱ्यांनाच घायाळ केले आहे.
विणाचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली