'कोकण हार्टेड गर्ल' Ankita walawalkar चं वय काय?

Manasvi Choudhary

कोकण हार्टेड गर्ल

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरची सध्या तुफान चर्चा आहे.

Ankita walawalkar | Instagram

बिग बॉस

सध्या अंकिता बिग बॉसच्या घर गाजवताना दिसत आहे.

Ankita walawalkar | Instagram

प्रेक्षकांची पसंती

पहिल्या आठवड्यापासून अंकिता वालावलकरला प्रेक्षकांची तुफान पसंती आहे.

Ankita walawalkar | Instagram

जन्मगाव

अंकिता ही मूळची कोकणातली सिंधुदुर्गची आहे.

Ankita walawalkar | Instagram

वय

अंकिता 29 वर्षाची आहे. अंकिताने सिव्हिल इंजिनीयरचं शिक्षण घेतलं आहे.

Ankita walawalkar | Instagram

ब्लॉगर आणि व्हिडीओ कन्टेस्ट

अंकिता ही एक ब्लॉगर आणि व्हिडीओ कन्टेस्ट आहे.

Ankita walawalkar | Instagram

पोस्ट शेअर

सोशल मीडियावर अंकिता तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते.

Ankita walawalkar | Instagram

NEXT: Jahnavi Killekar: बिग बॉसच्या घरात सर्वांची बोलती बंद करणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या दिलखेचक अदा, Photo पाहा

येथे क्लिक करा..