Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री निक्की तांबोळीच्या नव्या फोटोशूटमुळे इंटरनेट वातावरण तापलं आहे.
बोल्ड अंदाजातील नवीन फोटो नुकतेच निक्कीने पोस्ट केले आहेत.
पिंक कलरच्या ड्रेसमधील निक्कीच्या या फोटोंनी पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोशूटसाठी निक्कीने पिंक टू पीस आऊटफिट परिधान केला आहे. या लूकमध्ये निक्की हॉट दिसतेय.
निक्कीने या लूकवर मोकळे केस आणि नॉर्मल मेकअप केला आहे. कानात एअररिंग्स आणि हातात ब्रेसलेट घातला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात तिने फोटोशूट क्लिक केलं आहे. स्कूटीवरर बसून देखील तिने फोटो क्लिक केले आहेत.
निक्कीच्या या फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने निक्कीच्या फोटोंवर हॉर्ट इमोजीसह कमेंट केली आहे.