Sakshi Sunil Jadhav
सलमान खानच्या बिग बॉस 19 मध्ये एकूण २५ सदस्यांच्या यादीत एका मालिकेतील सदस्याची एन्ट्री होणार आहे.
यादीतील काही नावांची चर्चा व्हायला सुरुवात केली आहे.
यादीतील एक स्त्री कलाकार ही बिग बॉसच्या यादीत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॉसमध्ये अपूर्वा मुखीजा, राज कुंद्रा, पुरव झा, आशीष विद्यार्थी यांची यादीत नावे आहेत.
तसेच शो कपिल शर्मामधील चिंकी मिंकी सुद्धा या यादीत आहेत.
कुंडली भाग्य मधील धीरज धूप, नागिन मधील हसनंदानी, कनिका मान यांची नावे या यादीत आहेत.
अलीशा पवार, लता सबरवाल, खुशी दुबे आणि शरद मल्होत्रा असे कलाकार आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मुनमुन दत्ता ही बिग बॉस १९ मध्ये असण्याची शक्यता आहे.