Ashnoor Kaur: बिग बॉसमधील सर्वात लहान सदस्य अशनूर कौरचं वय किती?

Siddhi Hande

बिग बॉसचं नवीन पर्व

बिग बॉस १९ला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या या पर्वात अनेक नवीन सदस्य आले आहेत.

Ashnoor Kaur | Instagram

अशनूर कौर

बिग बॉसमधील सर्वात लहान सदस्य म्हणजे अभिनेत्री अशनूर कौर.

Ashnoor Kaur | Instagram

बिग बॉसमधील सर्वात लहान सदस्य

अभिनेत्री अशनूर कौर ही आतापर्यंतची बिग बॉसमधील सर्वात लहान सदस्य आहे. तिला छोटी सरदारनी म्हणून ओळखले जाते.

Ashnoor Kaur | Instagram

अशनूरचा जन्म

अशनूर कौरचा जन्म ३ मे २००४ रोजी झाला आहे.

Ashnoor Kaur | Instagram

अशनूरचे वय

अशनूर कौर ही सध्या २१ वर्षांची आहे.

Ashnoor Kaur | Instagram

बालकलाकार

अशनूर कौरने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती.अशनूर ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेतदेखील काम केले होते.

Ashnoor Kaur | Instagram

चाहत्यांसाठी सरप्राईज

अशनूर कौरने अचानक बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेऊन चाहत्यांना सरप्राईज दिले.

Ashnoor Kaur | Instagram

बिग बॉस १९

आता अशनूर कौरला बिग बॉस १९ सीझनमध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Ashnoor Kaur | Instagram

Next:  तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या वयातील अंतर किती?

Tejashri Pradhan-Subodh Bhave Age | Instagram
येथे क्लिक करा