Chetan Bodke
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम अंकिता लोखंडे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
'बिग बॉस १७' मुळे अंकिता लोखंडेला फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. शोच्या माध्यमातून तिच्या फॅन्स लिस्टमध्येही मोठी वाढ झाली.
'बिग बॉस १७'च्या घरामध्ये अंकिताने आणि पती विकीने एकत्रच एन्ट्री घेतली होती.
अंकिता लोखंडे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते, नुकतंच अभिनेत्रीने नव्या फोटोंमध्ये वेस्टर्न आऊटफिट वेअर केला आहे.
नुकतंच अभिनेत्रीने ब्लू वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
ब्लू बॅकलेस ड्रेसमध्ये अंकिता खूपच हॉट दिसत असून तिच्या फिटनेसने सर्वांचेच लक्ष वेधले.
अंकिता कायमच सोशल मीडियावर फिटनेस, ग्लोईंग स्किन, कर्वी फिगरमुळे चर्चेत राहते.
अंकिता या ड्रेसवर खूपच सुंदर दिसते.
अभिनेत्रीच्या ह्या वेस्टर्न आऊटफिटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.