Smart TV: स्मार्ट टीव्ही खरेदीत मोठी बचत, ८६ हजार रुपयांची सूट घेण्याची संधी

Dhanshri Shintre

फेस्टिव्हल सेल

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्ट टीव्ही स्वस्तात घेण्याची संधी खरेदीदारांसाठी उपलब्ध झाली आहे.

अल्ट्रा HD स्मार्ट

आज आम्ही अशा ऑफरबद्दल सांगणार आहोत जिथे अल्ट्रा HD स्मार्ट टीव्हीवर तब्बल ₹८६,००० ची बचत होईल.

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल

ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये TCL चा ५५ इंचाचा Ultra HD स्मार्ट टीव्ही ७०% सूटीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

TCL स्मार्ट टीव्ही

TCL स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ₹१,२१,९९० असून, ७०% सूट मिळून तो केवळ ₹३५,९९० मध्ये मिळतो.

क्रेडिट कार्ड

SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास TCL स्मार्ट टीव्हीची किंमत ₹३२,९९० वर येते, जी आणखी स्वस्त आहे.

एक्सचेंज ऑफर

Amazon एक्सचेंज ऑफरमध्ये जुना टीव्ही देऊन ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीवर अधिक सूट मिळवता येते.

रॅम आणि स्टोरेज

TCL स्मार्ट टीव्हीमध्ये QLED डिस्प्ले, २GB रॅम आणि १६GB स्टोरेज देण्यात आली आहे, जे उत्कृष्ट अनुभव देते.

HD QLED स्मार्ट टीव्ही

टीसीएलचा ५५ इंचाचा अल्ट्रा HD QLED स्मार्ट टीव्ही ५५-वॅट ध्वनी आउटपुटसह प्रचंड प्रभावी आहे.

NEXT: iQOO आणि Poco यांना टक्कर देणारा नवीन बजेट स्मार्टफोन

येथे क्लिक करा