Ghee Benefits: नाकात तूप टाकण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

स्वयंपाक घरात वापरले जाणाऱ्या तुपाच्या शरीरासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.

Kitchen | Saam Tv

फायदे

चला तर जाणून घेऊयात नाकात तूप टाकण्याचे आरोग्यदायी फायदे

Benefits Of Ghee | Yandex

डोकेदुखी

डोकेदुखीपासून आराम मिळण्यापासून नाकात २ थेंब तुपाचे टाकावे.

Headache | canva

मायग्रेनपासून आराम

नाकात १-२ तुपाचे थेंब टाकल्याने मायग्रेनपासून आराम मिळतो.

Migraine Causes | Saam Tv

उत्तम झोप

रात्री झोपताना नाकात १-२ तुपाचे थेंब टाकल्याने रात्री उत्तम झोप लागू शकते.

Sleep well | Canva

स्मरणशक्ती

तुपातील पोषक घटकांमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

good for memory | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

नाकात तूप टाकल्याने त्वचा चमकदार बनते.

for the skin | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: जाणून घ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे

Watermelon benefits | Canva
येथे क्लिक करा...