Bhumi Pednekar: जाळ अन् धूर संगठच! भूमीच्या सौंदर्याचा जलवा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

भूमी पेडणेकर मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

फॅशन स्टाईल

भूमी तिच्या फॅशन स्टाईलसाठी खास ओळखली जाते.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

एस्थेटिक फोटो

सोशल मीडियावर भूमीने नुकतेच तिचे स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

ब्ल्यू लूक

भूमीने या फोटोंमध्ये ब्ल्यू लूकमध्ये वेस्टर्न आऊटफिट कॅरी केला आहे.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

स्टनिंग

या फोटोशूटमध्ये भूमी स्टनिंग दिसत आहे.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

ग्लॉसी लूक

तिच्या मेकअपमध्ये पिंक शेडचा वापर करून त्याला ग्लॉसी टच दिला आहे.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

फोटो तुफान व्हायरल

भूमीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Bhumi Pednekar | instagram/@bhumipednekar

NEXT: Sai Tamhankar: एकदम खतरनाक! सईच्या सौंदर्याने उडवली डोळ्यावरची झोप

येथे क्लिक करा...