HBD Bhumi Pednekar : कोट्यवधींची मालकीण भूमी पेडणेकर, एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Shreya Maskar

भूमी पेडणेकर वाढदिवस

आज (18 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा वाढदिवस आहे.

Bhumi Pednekar | instagram

वय किती?

आज भूमी 36 वर्षांची झाली आहे.

Bhumi Pednekar | instagram

पहिला चित्रपट?

भूमी पेडणेकरने 'दम लगा के हैशा' या 2015 साली रिलीज झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Bhumi Pednekar | instagram

आलिशान घर

भूमी पेडणेकरचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान अपार्टमेंट आहे.

Bhumi Pednekar | instagram

कार कलेक्शन

भूमी पेडणेकरकडे मर्सिडीज, ऑडी, रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्जरी कार आहेत.

Bhumi Pednekar | instagram

चित्रपटाचे मानधन?

भूमी पेडणेकर एका चित्रपटासाठी जवळपास 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते.

Bhumi Pednekar | instagram

जाहिरातीचे मानधन?

तर भूमी एका जाहिरातीसाठी 50 ते 60 लाख रुपये मानधन घेते.

Bhumi Pednekar | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, भूमी पेडणेकरची एकूण संपत्ती 15 कोटी रुपये आहे.

Bhumi Pednekar | instagram

NEXT : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Sai Tamhankar | instagram
येथे क्लिक करा...