Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

Shreya Maskar

भोपळ्याची पुरी

भोपळ्याची पुरी बनवण्यासाठी लाल भोपळा, गव्हाचे पीठ, मीठ, हळद, तिखट, ओवा आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Bhoplyachi Puri | yandex

भोपळा

भोपळ्याची पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये किसलेला भोपळा, गव्हाचे पीठ, मीठ, हळद, तिखट आणि ओवा घालून चांगले मिक्स करा.

Pumpkin | yandex

पाणी

मिश्रणात आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

Water | yandex

पातळ पीठ

पीठ जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.

Bhoplyachi Puri | yandex

पीठ झाकून ठेवा

मळलेले पीठ 15-20 मिनिटे झाकून ठेवा.

Bhoplyachi Puri | yandex

पुरीचा आकार

त्यानंतर पिठाचे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात लाटून घ्या.

Bhoplyachi Puri | yandex

पुरी तळा

पॅनमध्ये तेल गरम करून पुऱ्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्या.

Pumpkin | yandex

चटणी

गरमागरम भोपळ्याच्या पुऱ्यांचा चटणी सोबत आस्वाद घ्या.

Chutney | yandex

NEXT : झणझणीत कांद्याची भाजी, पोळीसोबत लागेल टेस्टी

Kandyachi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...