Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

Shreya Maskar

भोपळ्याच्या भाजी

भोपळ्याच्या भाजी बनवण्यासाठी भोपळा, तेल, मोहरी, मेथी दाणे, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता, हिंग, हळद इत्यादी साहित्य लागते.

Bhoplyachi Bhaji | yandex

भोपळा

भोपळ्याच्या भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळा सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्या.

Pumpkin | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे, हिरवी मिरची, आले आणि कढीपत्ता घालून परतून घ्या.

Bhoplyachi Bhaji | yandex

भोपळ्याचे तुकडे

पॅनमध्ये भोपळ्याचे तुकडे, हळद, हिंग घालून चांगले मिक्स करा.

Pumpkin pieces | yandex

लाल तिखट

भाजीत लाल तिखट घालून चांगले मिसळून घ्या.

Red chillies | yandex

भोपळा

पॅनवर झाकण ठेवून भोपळा मऊ होईपर्यंत शिजवा.

Pumpkin Bhaji | yandex

चवीनुसार मीठ

भोपळा शिजल्यावर, त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

Salt | yandex

भाजी-चपाती

गरमागरम चपातीसोबत भोपळ्याच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Bhoplyachi Bhaji | yandex

NEXT : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ-लुसलुशीत पुरणपोळी

Puran Poli | yandex
येथे क्लिक करा...