Shreya Maskar
'भूल भुलैया' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.
'भूल भुलैया'मध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार आणि विद्या बालन पाहायला मिळाले
'भूल भुलैया'मधील मंजुलिकाची हवेली खूप प्रसिद्ध आहे.
भूल भुलैया चित्रपटातील हवेलीचे शूटिंग चोमू पॅलेसमध्ये करण्यात आले आहे.
'चोमू पॅलेस'जयपुरमधील भव्य राजवाडा आहे.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
'भूल भुलैया 2'मध्ये दाखवण्यात आलेली हवेली लखनऊमध्ये आहे.
'भूल भुलैया' 2007 साली तर 'भूल भुलैया 2' 2022 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला.