Namrata Malla: बाबो! नुसता धुराळा; नम्रता मल्लाची किलर अदा, एकच फोटो पाहून लाखो चाहते घायाळ

Bharat Jadhav

नम्रता मल्लाचे फोटो

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

अनोखी अदा

या फोटोंमध्ये नम्रता मल्ला खूपच किलर दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय

नम्रता सोशल मीडिया खूप सक्रिय असते. ती आपले फोटो नेहमी करत असते.

चाहते फिदा

नम्रता मल्लाचे अनेक चाहते आहेत. तिने एक फोटो पोस्ट केला तरी लाखो आशिक फिदा होतात.

नजर अडकली

नम्रता मल्लाच्या फोटोवर अनेकांच्या नजरा अडकल्या.

नेटकरी घायाळ

नम्रता मल्लाची स्टाईल पाहून सगळेच घायाळ झालेत.

अशी दिली पोझ

फोटोंमध्ये नम्रता मल्ला वेगवेगळ्या पोझ देत आहे.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Prajakta Mali: चुराके दिल मेरा गोरिया चली...