Bharat Jadhav
भोजपुरी सिनेमात काम करणारी अभिनेत्री मोनालिसा राजपूत तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना वेड लावत असतात.
मोनालिसाच्या साड्या आणि ब्लाउज चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतो. तिच्या साड्यांची डिजाइन पारंपरिक असते. त्यावर ब्लाउज मॉर्डन पद्धतीचे असतात. अशाच ब्लाउजच्या पद्धती जाणून घेऊ.
मोनालिसा तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला पारंपारिक पद्धतीच्या काठ डिजाइनचे साडी परिधान करते. त्याबरोबर ब्लाउज हा तिच्या सौंदर्यात भर पाडणारा आहे.
खूप साधी आणि हलकी साडी परिधान केल्यानंतर हल्टरनेक ब्लाउजचा वापर करून मोनालिसा एक मॉर्डन आणि हॉट लूक देत असते.
मोनालिसा बऱ्याचदा तिच्या मेकअप लूकनुसार ब्लाउजची डिजाइन ठरवते. त्यामुळे तिचा चिक लूक हा हटके वाटतो.
हॉट लुकसाठी मोनालिसा 'सेक्कीन' साड्यांचा वापर करते. त्या साडीसोबत मोनालिसा डिपनेक ब्लाउजचा वापर करते.
मोनालिसा तिच्या पारंपरिकसाठी इथरियल ब्लाउजचा वापर करते.
येथे क्लिक करा