Manasvi Choudhary
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा तिच्या हटके लूकमुळे कायमच लक्ष वेधून घेत असते.
वयाची चाळीशी पार केली तरी मोनालिसाचं सौंदर्य काळजाला भिडणारं आहे.
नुकतेच मोनालिसाने काही नवीन हॉट फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोतील मोनालिसाच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत. मोनालिसाचा लूक त्यांना आवडली आहे.
ऑरेंज कलरच्या गाऊनमध्ये मोनालिसाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे. हलकासा मेकअप आणि मोठे झुमके तिने घातले आहेत.
सोशल मीडियावर मोनालिसाच्या या फोटोंवर तुफान लाईक्स आले आहेत.
तिने एकापेक्षा एक पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत. मोनालिसाचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
मोनालिसाच्या प्रत्येक फोटोमध्ये तिचे अॅटीट्यूड एक्सप्रेशन्स दिसत आहे.