Bhindi Rice Recipe: रात्रीच्या जेवणासाठी करा 'भेंडी राईस', लहानमुलेही चाटून पुसून खातील, ही आहे भन्नाट रेसिपी

Manasvi Choudhary

भेंडी भाजी

भेंडीची भाजी खायला लहान मुले नाक मुरडतात. यासाठी महिला खास टिफिनमध्ये कुरकुरीत भेंडी रेसिपी बनवतात.

Bhindi | Freepik

भेंडी राईस

परंतू, तुम्हाला माहितीये का, घरच्या घरी तुम्ही भेंडी राईस केला तर सर्वजण आवडीने खातील.

Bhindi Rice Recipe

सोपी रेसिपी

तुम्ही लंच या डिनरमध्ये खास भेंडी राईस रेसिपी बनवू शकता. घरी भेंडी राईस रेसिपी बनवण्याची पद्धत सोपी आहे.

Bhindi Rice Recipe

साहित्य

भेंडी राईस बनवण्यासाठी बासमती तांदूळ, भेंडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, धना पावडर, लाल मिरची पावडर, आद्रक - लसूण पेस्ट, तेल, वेलची, लवंग, मीठ हे साहित्य एकत्र करा.

Bhindi | yandex

तांदूळ स्वच्छ धुवा

सर्वातआधी तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या.

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलामध्ये बारीक कापलेली भेंडी कुरकुरीत फ्राय करून घ्या.

Rice | yandex

भाज्या परतून घ्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरा परतून घ्या. नंतर यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट चांगले परतून घ्या.

नंतर यात लाल मिरची, धनापावडर आणि मीठ मिक्स करून सर्व मिश्रण पुन्हा मिक्स करा.

Bhindi Rice Recipe

टोमॅटो फ्राय करा

यानंतर यात बारीक कापलेला टोमॅटो चांगला शिजवून घ्या फ्राय केलेली भेंडी मिश्रणात मिक्स करा.

Tomato | yandex

भेंडी राईस रेसिपी तयार

या मिश्रणात तुम्ही उकडलेला भात मिक्स करा म्हणजे मसाला आणि भात व्यवस्थित मिक्स होईल. अशाप्रकारे घरच्याघरी टेस्टी भेंडी राईस तयार होईल.

Bhindi Rice Recipe

NEXT: Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

येथे क्लिक करा...