Saam Tv
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई शहराशी खूप भावनिक नातं होतं.
मुंबई शहराच्या उभारणीसाठी बाबासाहेबांनी भरभरून मदत केली.
मुंबई शहराची रचना, कॉलेजेस, लायब्ररी, वॉटर मॅनेजमेंट, ग्रीड सिस्टीम, कामगार चळवळ अशा बऱ्याच कामांमध्ये आंबेडकरांचा मोलाचा वाटा आहे.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत कोणत्या ठिकाणी राहायचे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बाबासाहेबांच्या घराचा इतिहास फार कमी जणांना माहित आहे.
आंबेडकरांचे कुटुंब सुरुवातीच्या काळात एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे.
परेलच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांचे कुटुंब तब्बल २२ वर्षे राहिले. तेव्हा बाबासाहेबांनी बी.ए पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.
बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ सालचा होता.
आंबेडकरांनी परेलनंतर १९३४ साली दादरमधील हिंदू कॉलनीमध्ये राजगृहात राहायले गेले.