Ratnagiri Tourism : कोकणच्या नयनरम्य दृश्यांसाठी 'हा' किल्ला प्रसिद्ध, गडावर आहे देवीचे मंदिर

Shreya Maskar

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावाजवळ असलेला भवानीगड हा ऐतिहासिक गिरीदुर्ग किल्ला आहे. सुट्टीत येथे नक्की भेट द्या.

fort | google

प्राचीन कला

भवानीगड या डोंगरी किल्ल्यावर भवानीमातेचे प्राचीन आणि प्रशस्त कौलारू मंदिर आहे. येथे गेल्यावर तुमचे मन शांत होते.

trekking | Google

इतिहास

१६६१ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी डागडुजी करून डागडुजी केली आणि भवानी मातेचे मंदिर स्थापन केले, असे मानले जाते.

trekking | yandex

निसर्गसौंदर्य

भवानीगडावरील मंदिरात शिवकालीन भवानी मातेची प्राचीन मूर्ती आहे. किल्ल्यावरून परिसरातील घनदाट झाडी आणि कोकणातील निसर्गसौंदर्य पाहता येते.

trekking | yandex

ट्रेकिंग

भवानीगड ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. पहिल्यांदा ट्रेकिंग करायची असेल तर येथे नक्की जा. तुम्ही मित्रांसोबतस येथे धमाल मजा-मस्ती करता येते.

trekking | google

कधी भेट द्यावी?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही भवानीगडला भेट द्या. येथे तुम्हाला सुंदर हिरवळ पाहायला मिळेल.

fort | google

ऐतिहासिक ठिकाणे

रत्नागिरी येथे रत्नदुर्ग किल्ला, जयगड किल्ला, पूर्णगड किल्ला, गोपाळगड किल्ला आणि बाणकोट किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत.

fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

NEXT : डहाणूपासून काही मिनिटांवर वसलाय 'हा' अथांग समुद्रकिनारा, वीकेंड गेटवेसाठी बेस्ट लोकेशन

Palghar Tourism | yandex
येथे क्लिक करा...