Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या वजनाबद्दल अनेक दावे करण्यात येतात.
शिवाजी महाराजांकडे एकूण तीन प्रमुख तलवारी होत्या असं मानलं जातं.
या तलवारींची नावं तुळजा, भवानी आणि जगदंबा अशी होती.
भवानी तलवार ही त्यांच्या शौर्याचं आणि पराक्रमाचं प्रतीक मानली जात असे.
महाराजांच्या तलवारीचा आकार, डिझाइन आणि वजनाचा समतोल हा युद्धात तिची परिणामकारकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जायचा.
भवानी तलवारीचे वजन साधारणपणे १.२ किलो असल्याची माहिती आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार सध्या सातारा किल्ल्यावर आहे.