Manasvi Choudhary
दिवाळीचा चौथा दिवस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
हिंदू धर्मात भाऊबीज या सणाला विशेष महत्व आहे.
उद्या २२ ऑक्टोबर २०२५ रोजी भाऊबीज हा सण सर्वत्र साजरा होणार आहे.
भाऊबीज या सणाला बहीण भावाला औक्षण करते.
शास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्याने चांगला लाभ होतो.
भाऊबीज करताना भावाच्या कपाळाला टिळा लावून ओवाळावे.
भाऊबीजच्या दिवशी गरीबाला दान करावे हे शुभ असते.
बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर मिठाई खायला द्यावी.
बहिणीने भावाला काळ्या रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ नये.