Penguin: भारतात पेंग्विन कुठे आढळतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेंग्विन

पेंग्विन हे दिसायला खूपच क्यूट असतात.

Penguin | canva

पेंग्विन

प्रत्येकाला एकदातरी पेंग्विन पाहावं असं वाटतं.

Penguin | canva

बर्फ

भारतात पेंग्विन नैसर्गिकरित्या आढळत नाहीत, कारण पेंग्विन हे प्रामुख्याने थंड, ध्रुवीय प्रदेशातील पक्षी आहेत

Penguin | canva

भारत

मात्र तुम्हाला पेंग्विन भारतातही पाहायला मिळतील

Penguin | canva

कुठे

आता कुठे?असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.

Penguin | canva

मुंबई

तुम्हाला जर भारतात पेंग्विन पाहायचे असतील, तर मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात यावं लागेल.

Penguin | canva

तापमान

इथे पेंग्विन ४-५ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवले जातात.

Penguin | canva

वातावरण

कारण त्यांना थंड वातावरणात राहण्याची सवय असते

Penguin | canva

NEXT:  मोर किती वर्ष जगतात?

Peacock | Peacock
येथे क्लिक करा