Ankush Dhavre
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
भारताने हॉकी या खेळात दमदार कामगिरी केली आहे.
भारताने १९२८ ते १९५६ या कालावधीत ६ ऑलिम्पिक पदके पटकावली होती.
हॉकी या खेळाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली होती.
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार असं म्हटलं जायचं.
क्रिकेट जरी भारतात लोकप्रिय असला तरीदेखील हॉकीने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.
भारतीय हॉकी लीग सारख्या स्पर्धांमुळे हॉकीची लोकप्रियता आणखी वाढली आहे.