Ankush Dhavre
कोंबडा आरवला की सकाळ झाली, असं म्हणतात.
शहरात कोंबड्यांची संख्या फार नसते.
मात्र गावाकडे कोंबड्यांचं आरवणं नेहमी ऐकू येतं.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, कोंबडा पहाटेच का आरवतो?
पहाट झालीये हे त्याला कळतं तरी कसं?
माध्यमातील वृत्तानुसार, कोंबड्यांमध्ये बायोलॉजिकल क्लॉक असतो जो त्यांना पहाट झालीये याची जाणीव करुन देत असतो.
त्यामुळे कोंबडा पहाटे आरवतो
ही माहीती वैज्ञानिंकांनी केलेल्या संशोधनावर आधारीत आहे. साम टीव्हीचा या माहितीशी कुठलाही संबंध नाही.