Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

Shreya Maskar

भरली वांगी

रात्री जेवणाला गावरान स्टाइलमध्ये भरली वांगी बनवा.

Bharli Vangi | yandex

साहित्य

भरली वांगी बनवण्यासाठी लहान वांगी, शेंगदाण्याचा कूट, सुके खोबरे, कांदे, लसूण, कोथिंबीर, गोडा मसाला, गूळ, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Bharli Vangi | yandex

लहान वांगी

भरली वांगी बनवण्यासाठी सर्वप्रथम लहान वांग्यांना मध्यभागी चार भागांमध्ये चिरा द्या.

Bharli Vangi | yandex

मसाला

मसाला तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये शेंगदाण्याचा कूट, किसलेले सुके खोबरे, कांदा, लसूण पेस्ट, कोथिंबीर, गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.

Masala | yandex

गूळ

मिश्रणाची चव वाढवण्यासाठी यात तुम्ही गूळ घालू शकता.

Jaggery | yandex

वांगी-मसाला

तयार चटपटीत मसाला वांग्यामध्ये छान भरून घ्या.

Bharli Vangi | yandex

वांगी फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात भरली वांगी फ्राय करा.

Bharli Vangi | yandex

भाकरी-भाजी

गरमागरम भाकरीसोबत झणझणीत भरली वांगीचा आस्वाद घ्या.

Bharli Vangi | yandex

NEXT : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

Lal Mathachi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...