Shreya Maskar
पावसाचा आनंद लुटण्यासाठी भांबवली वजराई धबधब्याला आवर्जून भेट द्या.
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच आहे.
या धबधब्याचे अद्भुत रूप पाहण्यासाठी पर्यटक आतुर असतात.
उरमोडी नदी हे भांबवली वजराई धबधब्याचे उगम स्थान आहे.
भांबवली वजराई धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे.
हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहतो. या धबधब्याला एकूण तीन पायऱ्या आहेत.
वजराई धबधब्याला वेडीवाकडी वळणं अन् हिरवीगार झाडीतून जावे लागते.
पावसात येथे निसर्गाचा खुललेला नजारा पाहून मन सुखावून जाते.
भांबवली धबधबा फोटोशूटसाठी सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे.