Bhagyashree Mote: भाग्यश्रीचं साजरं सौंदर्य, गालावर उमललं हसू

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

लोकप्रियता

फार कमी वेळात भाग्यश्रीने तिची लोकप्रियता केली आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करण्याऱ्याची संख्या कमी नाही.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

चाहत्यांच्या असते संपर्कात

भाग्यश्री तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट चाहत्यांना अपडेट देत असते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

मरीन ड्राईव्ह

या फोटोमध्ये भाग्यश्री मुबंई मरीन ड्राईव्ह फिरताना दिसते आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सौंदर्य

शांत, निवांत बसलेल्या भाग्यश्रीच्या गालावर हसू उमललं आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

फोटो पोस्ट

फोटो शेअर करत भाग्यश्रीने हॅप्पी, मुंबई मेरी जान,एथनिक, ट्रेडिशनल असे हॅशटॅग दिले आहेत.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

NEXT: Krithi Shetty: अप्सरा हो तुम या कोई परी...

Krithi Shetty | Instagram