Sarita Mehendale: ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्री होणार लवकरच आई, Baby Bumpचे केले फोटो शेअर

Chetan Bodke

‘भागो मोहन प्यारे’

झी मराठीवरील ‘भागो मोहन प्यारे’ मालिकेमुळे अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळेला महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रियता मिळाली.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

मालिकेमुळे सर्वाधिक प्रसिद्धी

मालिकेमध्ये अभिनेत्रीने भूताची भूमिका साकारली होती.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

सरिता लवकरच आई होणार

अभिनेत्री सरिता मेंहदळे लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

बेबी बंप फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप फोटोशूट शेअर केले आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

ऑरेंज शॉर्ट वनपिस

ऑरेंज रंगाचा शॉर्ट वनपिसमध्ये अभिनेत्रीने बेबी बंप फोटोशूट शेअर केले आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा

नुकतंच अभिनेत्रीने आणि तिच्या पतीने बेबी टॉईजसोबतही एक हटके फोटोशूट केले आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

डोहाळे जेवणाचा फोटो

गेल्या काही दिवसांपूर्वी सरिताने डोहाळे जेवणाचा फोटो पोस्ट केला होते.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

सरितावर अभिनंदनाचा वर्षाव

तिच्या या गुडन्यूजनंतर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी सरिताचे अभिनंदन केले आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

मालिका

सरिताने नाटकासोबतच ‘कन्यादान’, ‘सरस्वती’ यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे.

Sarita Mehendale Baby Bump Photos | Instagram/ @saritamehendalejoshi

NEXT:मिर्झापूरच्या स्विटीचा कातिल अंदाज, हटके लूक एकदा पाहाच

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar
येथे क्लिक करा...