Saam Tv
भगवद्गीतेत वाईट वेळेत, प्रसंगात कोणते उपाय केले पाहिजेत? या बद्दल काही सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत.
तुम्हाला आयुष्यात काही वाईट प्रसंगाना सोमोरं जाण्यासाठी तयार राहावं लागतं.
पुढील माहितीत भगवद्गीतेतील वाईट विचार, चिंता, भीती किंवा नकारात्मकते बद्दल ५ मोलाचे सल्ले दिले आहेत.
तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका.
स्वत:वर प्रचंड विश्वास ठेवा. विश्वासाला तडा जाईल असे विचार टाळा.
वाईट दिवसानंतर चांगले दिवस येतच असतात. त्यामुळे संयम ठेवा.
परिस्थितीत स्थिर राहा. दु:ख हे तात्पुरते असते.
तुमची चिडचिड होत असेल तर नकारात्मक गोष्टी ओळखून त्यापासून दूर राहा.