Saam Tv
एप्रिल महिन्यात सर्वात जास्त तापमान वाढलेले असते.
वाढत्या उष्ण वातावरणात तुम्हाला कर्नाटकमध्ये थंड शांत वातावरण मिळेल.
बंगळुरूपासून ५ तासाच्या अंतरावर असलेल्या कॉफीच्या बागा, धबधबे पाहण्यासाठी कूर्ग (Coorg) हिल स्टेशनला भेट देऊ शकता.Nandi Hills tourism
बंगळुरूपासून दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या नंदी हिल्स चिक्काबल्लापूर (Chikkaballapur) तुम्ही सुंदर मंदिरे, गुहा अशी अनेक दृश्ये पाहू शकता.
केम्मनगुंडी मधील चिक्कामंगलुरू (Chikkamagaluru) हे सगळ्यात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
अगुम्बे हे शिमोगा येथील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे तुम्ही धबधबे, ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता.
हसन (Hassan) येथील सकलेशपूर हे सुंदर निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
चामराजनगर (Chamarajanagar)येथील येरकौड एक घाटात वसलेले सुंदर हिल स्टेशन आहे.