ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न म्हटलं की घरात एकदम छान वातावरण असते. बेस्ट फ्रेंडच्या लग्नात तिच्या मैत्रिणीचीच जास्त हवा असते
तुमच्या मैत्रिणीच्या लग्नात तुम्ही खास लूक करा सर्वांमध्ये उठून दिसाल.
तुम्ही लग्नात कांचीवरम साडी नेसू शकतात. त्यावर छान साउथ इंडियन स्टाईल वेणी त्यावर गजरा माळू शकतात.
नऊवारी साडी ही कोणत्याही स्त्रीला छानच दिसते. नऊवारी साडीवर पारंपारिक साज केल्यावर तुम्ही खूप सुंदर दिसाल.
तुम्ही छान काठपदर सहावारी साडी नेसू शकतात. त्यावर सिंपल मेकअप अन् हेअरस्टाईल करा.
लग्नात तुम्ही घागरादेखील घालू शकतात.तुम्ही छान मल्टीकलर घागरा घेऊ शकतात.
घरारा पॅटर्न ड्रेसचा सध्या ट्रेंड सुरु आहे. या ड्रेसमध्ये तुम्ही लग्नात छान फिरू शकतात.
तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार काठपदर साडीचा ड्रेस शिवून घेऊ शकतात. त्यावर छान केस मोकळे सोडून हेअरस्टाईल करा.
Next: कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचं शिक्षण किती?