Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात सुपारीची पाने सहज उपलब्ध असतात. याचे फायदे तुम्ही जाणून घेऊ शकता.
सुपारीची पाने तोंडाची स्वच्छता सुधारण्यासाठी आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
सुपारीचे पानाच्या रसाने अन्न पचायला मदत होते.
सुपारीचे पान अँटी-बॅक्टेरियल असते. त्यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.
ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास, खोकला असेल तर या पानांचा काढा घ्यावा.
सुपारीचे पान शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते आणि फॅट बर्निंग प्रक्रियेचा वेग वाढवते.
सुपारीच्या पानाचा रस मूत्रविसर्जनाच्या समस्यांमध्ये उपयोगी ठरतो, विशेषतः जळजळ किंवा वारंवार लघवी होणे यावर उपयोगी आहे.