Goa Tourism : गोव्यातील 'हा' समुद्रकिनारा रात्री हिऱ्यासारखा चमकतो, पाहताच क्षणी सौंदर्यात हरवून जाल

Shreya Maskar

दक्षिण गोवा

दक्षिण गोव्यात माजोर्डा आणि कोलवा दरम्यान बेतालबातिम बीच हा एक शांत, स्वच्छ आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा आहे. तुम्ही येथे उन्हाळ्यात नक्की ट्रिप प्लान करा.

South Goa | yandex

सनसेट बीच

बेतालबातिम नयनरम्य सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. याला अनेकदा 'सनसेट बीच' म्हटले जाते. येथून गोव्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Sunset Beach | yandex

किनारा रात्री चमकतो

बेतालबातिम बीच रात्रीच्या वेळी निळ्या-हिरव्या रंगात चमकतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत बायोल्युमिनेसेन्स (Bioluminescence) म्हणतात. हे एक दुर्मिळ नैसर्गिक दृश्य आहे, जिथे लाटा किनाऱ्यावर आदळतात तेव्हा पाण्यातील सूक्ष्मजीव प्रकाश निर्माण करतात.

Beach Glows at Night | yandex

बेतालबातिम समुद्रकिनारा

कोलवा जवळ असलेला बेतालबातिम समुद्रकिनारा शांत वातावरणासाठी, पाइन वृक्षांनी वेढलेल्या किनाऱ्यांसाठी, डॉल्फिन आणि सीफूडसाठी ओळखला जातो. येथे थंड हवा वातावरण येते.

Betalbatim Beach | yandex

फोटोग्राफी

बेतालबातिम बीचजवळ गोवा चित्रा संग्रहालय आहे. बेतालबातिम समुद्रकिनाऱ्यावर बीच वॉक, पक्षी निरीक्षण, व्यायाम आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो.

Photography | yandex

खाण्यापिण्याची सोय

बेतालबातिम बीचवर खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे. येथील सीफूड चवीला बेस्ट आहे. बेतालबातिम बीच नाइट लाइफसाठी प्रसिद्ध आहे.

Dining | yandex

कसे जाल?

मडगाव स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सी, ऑटो, भाड्याच्या स्कूटरने तुम्हाला बेतालबातिम बीचवर जाता येते. या ठिकाणी संध्याकाळी फेरफटका मारा.

Beach | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Goa | yandex

NEXT : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा....