Solo Trip Places : सोलो ट्रिपचा प्लॅन करताय ? मग या ठिकाणी नक्कीच जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलो ट्रिप

खूप जणांना फिरायला प्रचंड आवडते. जर तुम्हालाही फिरायला आवडत असेल तर एकदा सोलो ट्रिप जरुर प्लॅन करा.

Solo Trip | GOOGLE

सेफ आणि बजेट फ्रेंडली

ही ठिकाणे सुरक्षित आणि बजेट फ्रेंडली आहेत. तुम्हाला प्रवासाचा अनुभव देखील आनंददायी वाटेल. तर जाणून घ्या सोलो ट्रिपची ठिकाण.

Solo Trip | GOOGLE

ऋषिकेश

उत्तराखंडमधील ऋषिकेशला फिरायला जा. पावसाळा संपल्यानंतर ट्रिपची प्लानिंग करा. तुम्हाला गंगा आरती, स्ट्रीट फूड आणि राफ्टिंग या सगळ्याचा आनंद घेता येईल.

Solo Trip | GOOGLE

वर्कला

केरळमधील वर्कला हे शहर आयुर्वेद, योग आणि मेडिटेशन यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला शांतता आणि समुद्रकिनारे दोन्ही अनुभवायला मिळेल.

Solo Trip | GOOGLE

मैक्लोडगंज

मैक्लोडगंज हे हिमाचल प्रदेशातील धर्मशाळेचे एक उपनगर आहे. येथे खूप लांबून लोक फिरण्याकरिता येत असतात. येथे तुम्हाला ट्रेकिंग, तिबेटी संस्कृती अनुभव मिळेल.

Solo Trip | GOOGLE

पाँडिचेरी

पाँडिचेरी हे ठिकाण सोलो ट्रिपकरिता बेस्ट आहे. हे ठिकाण बजेट-फ्रेंडली, सुरक्षित आणि सुंदर आहे. येथील अनेक सुंदर समुद्रकिनारे आणि कॅफे तुम्हाला आकर्षित करतील.

Solo Trip | GOOGLE

जयपूर

जर तुम्ही दिल्लीत राहत असाल तर तुम्ही जयपूरपासून तुमचा सोलो प्रवास सुरू करू शकता. या शहरात पाहण्यासारखे बरेच काही आहे आणि ते सुरक्षित देखील आहे.

Solo Trip | GOOGLE

हंप्पी

कर्नाटकातील हंप्पी हे ठिकाण तुम्ही सोलो ट्रिपकरिता निवडू शकता. येथे बघण्यासारखी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जर तुम्हाला इतिहास आवडत असेल तर हंप्पीला नक्की भेट द्या.

Solo Trip | GOOGLE

ट्रव्हल टिप्स

तुम्ही जेव्हा सोलो ट्रिप प्लॅन कराल तेव्हा जिथे जायचे असेल तेथीलं डिटेल्स काढा हॉटेल, स्पॉट्स आणि बाकी गोष्टींची माहिती काढून पूर्ण तयारीत फिरायला जा.

Solo Trip | GOOGLE

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

Honeymoon | GOOGLE
येथे क्लिक करा