ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुणे शहरात पेशवेकाळात हा वाडा बांधण्यात आलेला होता,जर पुण्यात गेला तर शनिवार वाडा पाहायल विसरु नका.
पुण्यामधील आगा खान पॅलेसलाही दररोज अनेक पर्यटक पाहायला येत असतात. कस्तूरबा गांधी यांनी आगा खान पॅलेसमध्येच शेवटचा श्वास घेतला होता.
पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय असे हे मंदिर आहे. जगभरातील पर्यटक या मंदिरात येत असतात.
लाल महाल हे पुणे शहराच्या मध्यभागी असलेले एक ऐतिहासिक वास्तू आहे.याच ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाच्या हाताची बोटे छाटली होती.
पुणे शहरातील सिंहगड रोडवर हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये जपानी देशासारथी गार्डन थीम आहे.
पुणे शहरात आलेला प्रत्येक पर्यटक या बागेला भेट दिल्याशिवाय परतत नाही शिवाय विश्रामबागही पेशवा दुसरा यांचे निवासस्थान देखील होते.
पुणे शहराच्या काही अंतरावर पर्वती टेकडी आहे. या टेकडीला पर्वताई देवीच्या नावावरुन नाव पडले असावे असे समजले जाते.