ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राजस्ठान शहर हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
राजस्थान शहराला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. पर्यटकांसाठी जयपूर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते.
राजस्थानमधील जोधपूर ठिकाण पर्यटकांचे सर्वेात्तम आकर्षण ठरले आहे. जोधपूरमध्ये पर्यटकांना किल्ला, पॅलेस आणि मंदिरे पाहायला मिळतील.
राजस्थान शहरामधील माउंट अबू एकमेव सुंदर हिल स्टेशन आहे. माउंट अबू पिकनिकसाठी उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे.
पर्यटकांना राजस्थान शहराला भेट दिल्यावर राजस्थानमधील फेमस दाल बाटी चूरमाचा आस्वाद घेता येणार आहे.
NEXT: सणासुदीला गोडवा वाढवा, अवघ्या १० मिनिटांत बनवा काजू कतली