Satara Monsoon Tourism: महाराष्ट्राची फुलांची दरी, रहस्यमय विहीर अन् नयनरम्य धबधबा; या पावसाळ्यात पुणे नव्हे, साताऱ्यातल्या या 7 ठिकाणांना द्या भेट

Sakshi Sunil Jadhav

सातारा पर्यटन

तुम्हाला ही हिरव्यागार निसर्गाचा अनुभव पावसाळ्यात घ्यायचा असेल तर सातऱ्याजवळच्या हिडन आणि काही फेमस पुढील ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

Satara monsoon travel

अजिंक्यतारा किल्ला

सातारा शहराच्या माथ्यावर वसलेला अजिंक्यतारा हा ऐतिहासिक किल्ला मराठा साम्राजाचा साक्षीदार असल्याचं म्हटलं जातं. सातारा बसस्थानकापासून ५ किमी अंतरावर हा किल्ला आहे.

Satara tourist places

बारा मोटांची विहीर

लिंब गावात असणारी बारा मोटांची विहीर अनेकांना माहितच नाही. ही एक प्रसिद्ध आणि प्राचीन विहीर आहे. साताऱ्यापासून १२ किमी अंतरावर ही विहीर आहे.

Bara Motanchi Vihir

कास पठार

'महाराष्ट्राची फुलांची दरी' म्हणून कास पाठ ओळखलं जातं. हे ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला साताऱ्याहून २५ किमी अंतरापर्यंत प्रवास करावा लागेल.

Kaas Pathar flowers

पायऱ्यांचा धबधबा

हिरव्यागार दऱ्यांमध्ये वाहणार पायऱ्यांचा धबधबा हा पावसाळ्यात नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. साताऱ्यापासून सुमारे २० किमी अंतरावर हा धबधबा आहे.

Payryancha Waterfall

ढोल्या गणपती

साताऱ्यातल्या कृष्णा नदीकाठी ढोल्या गणपतीचे मंदिर आहे. लोक आवर्जून या मंदिराला भेट देतात. हे सातारा शहरातच असल्यामुळे बस, रिक्षा किंवा खासगी वाहनाने याचा सहज प्रवास करता येतो.

Dholya Ganpati Temple

नाना फडणवीस वाडा

पेशवे काळातली वास्तुकला पाहण्याठी तुम्ही नाना फडणवीस वाड्याला भेट देऊ शकता. वाई मार्गे हा वाडा आहे.

Satara hidden places

मेणवली घाट

कृष्णा नदीच्या काठाजवळचा हा सुंदर घाट अनेक सिनेमांमध्येही वापरला जातो. साताऱ्यापासून ३५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

Satara hidden places

NEXT: लग्नानंतर मुली सतत या ५ विषयांवर बोलतायेत? आई-वडीलांनी दुर्लक्षित करू नये, अन्यथा...

married life problems
येथे क्लिक करा