Shreya Maskar
वटपौर्णिमेचे व्रत जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते.
यंदा वटपौर्णिमा १० जूनला आली आहे.
वटपौर्णिमा हा वैवाहिक जीवनातील एक महत्त्वाचा सण आहे.
वटपौर्णिमेला लग्न झालेल्या महिला वडाच्या झाडाला धागा बांधून त्याच्या भोवती फेऱ्या घालतात.
वटपौर्णिमा या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांच्या प्रेमाची आणि भक्तीची कथा आहे.
मुलींनो तुमचे लग्न खूप वेळापासून होत नसेल, लग्नात अडचणी येत असतील तर यंदा वटपौर्णिमेला आवर्जून उपवास करा.
वटपौर्णिमेच्या उपवासामुळे तुमच्या लग्नातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला चांगला जोडीदार मिळेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.