Manasvi Choudhary
दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि उबंऱ्यावर दिवा लावतात.
परंतु, दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती आहे. दिवाळीमध्ये दिवे लावण्याची योग्य वेळ काय आहे जाणून घ्या.
शास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर ३ तास दिवे लावण्यासाठी योग्य वेळ मानली जाते.
६ आणि ७ ही दिवे लावण्याची योग्य वेळ मानली जाते. सूर्यास्तानंतरचा हा काळ लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.
जरी तुम्ही रात्री उशिरापर्यंत दिवे लावून ठेवत असाल तर ते शास्त्रानुसार अशुभ असते. दिवे लावण्याची योग्य वेेळ ७ मानली जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला ग्या.