Surabhi Jayashree Jagdish
चिकन, मटण किंवा मासे खाण्याची योग्य वेळ असते आणि ती चुकीच्या वेळी खाल्ल्यास शरीराला नुकसान होऊ शकतं.
कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने किती मांसाहार करावा याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
मांसाहार जड आणि तामसिक मानला जातो आणि म्हणूनच ते खाण्याच्या वेळेचा पचनावर परिणाम होतो.
चुकीच्या वेळी नॉनव्हेज खाल्ल्याने ॲसिडिटी, डोकेदुखी आणि अपचन होऊ शकते.
दुपारची वेळ मांसाहारासाठी सर्वोत्तम मानली जाते. याचं कारण म्हणजे यावेळी आपली पचनशक्ती उत्तम असते.
दुसरीकडे, नॉनव्हेज डिनरमध्ये खाल्ल्यास ते पचायला जड जातं. यामुळे पचनसंस्थेलाही हानी पोहोचते.
वृद्ध लोकांनी देखील सरासरी तीन ते चार तुकड्यांपेक्षा जास्त मांसाहार खाऊ नये.